दिवाळी फराळ निघालं फॉरेनला | Diwali Festival | Sakal Media |
  • 3 years ago
दिवाळी फराळ निघालं फॉरेनला
पुणे- दिवाळीनिमित्त परदेशी फराळ पाठवायला आता सुरवात झालीय, वेगवेगळ्या देशांमध्ये असलेले मूळचे पुणेकर नागरिक फराळासोबत कधीही तडजोड करत नाही, त्यामुळे यंदाही फराळाच्या पार्सल सेवेला भरघोस प्रतिसाद मिळतोय, कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी असल्याने यंदा फ्लाईट्स ची संख्या कमी आहे त्यामुळे दरवर्षी पेक्षा यंदा किलोमागे 50 रुपये साधारण वाढलेत, पुण्यातून अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या फराळ पोहचवले जाते याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारीने.
#SakalMedia #Diwali #Sweet #Abroad #USA #UK


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended