कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
- यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर करावी

- राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या बारा जागांच्या नावांची शिफारशीबाबत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट

- पक्षाने सांगितले म्हणून पुण्यातून निवडणूक लढविली : आमदार चंद्रकांत पाटील

- पूर बाधित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी ७५ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर

- अन् त्याच्या मोबाईलची रेंज गेली

बातमीदार : संदीप खांडेकर
व्हिडिओ : मोहन मेस्त्री

Recommended