कोल्हापूर न्यूज बुलेटीन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागा : अरुण दुधवडकर.
- सप्तमीला अंबाबाईची महिषासुरमर्दिनी स्वरूपातील पूजा.
- ई-कॉमर्स विरोधात चेंबर ऑफ कॉमर्सचे निदर्शने.
- मुसळधार पावसाने केले ऊस पिकाचे नुकसान.
- मंदिरे उघडा मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन.
- जिल्हा क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन.
Recommended