आत्ताच कॉलेज सुरू करणे अशक्य; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत | Sakal Media |

  • 3 years ago
आत्ताच कॉलेज सुरू करणे अशक्य; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे : राज्यातील कोरोनाची परस्थिती निवळत नाही, तो पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होणार नाहीत. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

( व्हिडिओ : ब्रिजमोहन पाटील)
#sakal #sakalNews #UdaySamant #College
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended