महाबळेश्वर ट्रेकर्सची कामगिरी तीनशे फुट दरीतून युवकास काढले
  • 3 years ago
महाबळेश्वर : प्रतापगड मुख्य घाटरस्त्यावर खोल दरीत सुमारे तीनशे फुटांवर तब्बल अठरा तासांहून अधिक काळ अडकलेल्या एका युवकास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
Video : अभिजीत खूरासणे
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Satara #Maharashtra #Trending #TrendingVideo #Mahableshwar
Recommended