कोल्हापूरच्या मनपा कर्मचार्याचा स्वच्छता धर्म! | Sakal Media |
  • 3 years ago
कचरा भरताना हाताला जखम झाली अन् दोन वर्षापुर्वी सफाई कर्मचारी बाजीराव साठे यांचा उजवा हात शस्त्रक्रिया करत काढावा लागला. पण न खचता ते या कोरोना माहामारीतही कोल्हापूर स्वच्छ ठेवण्याचं काम करत आहेत.

रिपोर्टर - मतीन शेख

व्हिडिओ - बी.डी.चेचर
Recommended