सुगंधी पूजा साहित्याच्या बाजारपेठेत अनेकांना मिळाला रोजगार | Sakal Media |
  • 3 years ago
सुगंधी पूजा साहित्याच्या बाजारपेठेत अनेकांना मिळाला रोजगार
पुणे : पूजा साहित्यासाठी चीनकडून आयात होणारा कच्चा माल बंद केल्यामुळे भारतीय सुगंधी पूजा साहित्याच्या बाजारपेठेत अनेकांना मिळाला रोजगार. गौरी-गणपतीसाठी नागरिकांची खरेदीला गर्दी. नेहमीपेक्षा ६० टक्के अधिक पूजा साहित्याची होतेय विक्री.
(व्हिडिओ : शहाजी जाधव)
#sakal #SakalNews #MarathiNews #Pune #Pooja

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended