कोरोनाच्या प्रादुर्भाामुळे महानुभाव श्री कृष्ण मंदिर येथे सध्या पद्धतीने उत्सव | Sakal Media |
  • 3 years ago
कोरोनाच्या प्रादुर्भाामुळे महानुभाव श्री कृष्ण मंदिर येथे सध्या पद्धतीने उत्सव
पुणे : कृष्ण जन्माष्टमी निमित्त गणेश पेठ येथील महानुभाव श्री कृष्ण मंदिर येथे दरवर्षी भाविकांची गर्दी असते. यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भाामुळे सध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला आहे.
#SakalMedia #SakalVideo #KrishnaJanmashtami #Pune #Punevideo #Maharashtra #Coronavirus


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended