रेडीचा द्विभुजा गणपती | गणेश दर्शन । गणेशोत्सव २०२० | Ganeshotsav2020 |Ganesh Darshan | Sakal Media|

  • 3 years ago
महाराष्ट्रातील बाप्पांचा इतिहास घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी.!
गणेशोत्सवात विविध जिल्ह्यातील गणपतींचे दर्शन फक्त 'सकाळ' वर.!
रेडी येथील व्दिभूज गणपती देवस्थान आता सिंधुदुर्गातील प्रमूख धार्मिक पर्यटनस्थळांपैकी एक बनले आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण गणपतीची मूर्ती उत्खननात सापडली आहे. या देवस्थानला मानणार्‍या भाविकांची संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे. या मंदिराविषयी...
#Ganeshotsav2020 #GaneshDarshan #Ganeshotsav2020 #Sindhudurg #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended