कोल्हापूर न्यूज बुलेटिन

  • 3 years ago
पंचगंगा नदी धोक्‍याच्या पातळीवर

रेड डोह फुटला

राधानगरी धरण 96 टक्के भरले

कोल्हापूर पन्हाळा मार्ग वाहतुकीस बंद

रात्रीपर्यंत आणखी दोन एनडीआरएफ तुकड्या होणार दाखल

कोरोना महामारी सुरूच

खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांचा दम

शहरासह जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीस बंद

आणखी तीन दिवस असणार अतिवृष्टी

रिपोर्टर : लुमाकांत नलवडे

व्हिडिओ : सुयोग घाटगे

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #viral #viralnews #sakalmedia #kolhapur #kolhapurnews #bulletin

Recommended