पुण्यात सुद्धा दूध दरवाढीसाठी आंदोलक आक्रमक | Latest Marathi News I Live Marathi News| Sakal Media |
  • 3 years ago
राज्यात आज दूध दर वाढ मिळावी यासाठी शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत .
बळीराजा शेतकरी संघटना यांच्यावतीनं कात्रज दूध संघाच्या बाहेर दूध बंद आंदोलनाला करण्यात आलं यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारयांनी सरकारला इशारा देत रस्त्यावर दूध ओतलं जर दूध दर वाढ मिळाली नाही तर मंत्र्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा आंदोलन कर्त्यानी दिलाय

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended