वाघाने केला उड्डाणपूल पार करण्याचा प्रयत्न, बघा... Latest Marathi News I Live Marathi News |
  • 3 years ago
नागपूर : मध्यप्रदेशामधील पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघ नागपूर- शिवनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर निर्माणाधीन अससलेला उड्डाणपूल पार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. वाघाला मात्र यश येत नसल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसत आहे. वन्यजीव क्षेत्रातील रस्त्याचे बांधकाम करताना वन्यजीवांना रस्ता पार करण्यासाठी अंडरपास करणे गरजेचे आहे. सध्या या परिसरात बांधकाम सुरू असल्याने वाघाच्या भ्रमण मार्गात अडथळा निर्माण झाल्याने तो नव्याने बांधण्यात येत असलेला महामार्ग पार करण्यात अपयशी ठरत असल्याचे वास्तव आहे.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended