पुणे एअरपोर्टवर रिक्षा, कुल कॅबची सेवा सुरु | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे एअरपोर्टवर रिक्षा, कुल कॅबची सेवा सुरु
पुणे : पुण्यात आजपासून १० दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. दरम्यान, पुण्यात विमानसेवा सुरु असून लोहगाव विमानतळ येथे रिक्षा, कुल कॅबची सेवा प्रवशांसाठी सुरूआहे. (व्हिडिओ : मोहन पाटील)
#SakalMedia #SakalVideo #Sakal #Lockdown #Lohegaonairport #airport #Pune #cab #Punevideo #Autorickshaw

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended