KolhapurNews | कोल्हापूर न्युज बुलेटीन 24 जुन 2020 |
  • 3 years ago
१ आज दिवसभरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त आढळला.
२ सीपीआर रुग्णालयात एका करोनाग्रस्तांने पलायन केले मात्र तो काही वेळातच सापडला.
३ जिल्हा कौशल्य मार्गदर्शन केंद्रा तर्फे रोजगार शिबिर.
४ पावसाने पूर्णता दिली उघडीप शेतकऱ्यांची सोय.
५ परजिल्ह्यातून शेतीमालाची आवक सुरू.
Recommended