सातव्या वेतन आयोगाबाबत सरकारचा निर्णय

  • 3 years ago
सोलापूर : राज्य शासकीय कर्मचारी, इतर पात्र कर्मचारी आणि सर्व प्रकारच्या निवृत्तिवेतनधारकांना कोरोनामुळे 1 जुलै 2020 पासून देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्याचे प्रदान एक वर्ष पुढे ढकलण्यात येत आहे. (व्हिडीओ : अशोक मुरुमकर)

#trending #sakalnews #marathinews #sakalmedia #viral

Recommended