कोल्हापूर सायंकाळचे बुलेटिन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
सकाळपासून कोरोना बाधित एकही रुग्ण नाही

- 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीपीआरमधील कर्मचारी ताब्यात

- कोल्हापुरात विविध मालिका आणि वेब सिरीजच्या शुटींगला लवकरच प्रारंभ

- स्थानिकांना रोजगार देण्यासाठी सहकार्य करा : आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांचे आवाहन

- सोमवारपासून आरटीओ कार्यालयातून वाहन चालक परवाना देण्याचे काम होणार सुरू

- राष्ट्रीय महामार्गाच्या कामात गलथानपणा करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे काँन्ट्रक्ट रद्द

- वीजबिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करा
Recommended