कोरोना योद्ध्यांचा सत्कार करा : संभाजी पाटील निलंगेकर

  • 3 years ago
निलंगा (जि.लातूर) : आपल्या परिसरातील, संपर्कातील कोरोना योध्यांचा सत्कार करावा, त्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. त्या सत्काराच्या अविस्मरणीय क्षणांचा फोटो कमेंटमध्ये शेअर केला आणि #Respect4Warrior या हॅश टॅगसह आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला म्हणजे माझ्यापर्यंत आपल्या शुभेच्छा पोचल्या असे मी समजेन, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जनतेला केला आहे.
(व्हिडिओ : राम काळगे)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Recommended