फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार....

  • 3 years ago
अकोला: फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार! असे कविवर्य माडगूळकर यांनी म्हटले आहे. प्रत्येकाचे रुप आगळे-प्रत्येकाचे दैव वेगळे, अशी कितीतरी मडकी कुंभार घडवतो. मडके फुटते- मडक्याची माती, मातीचे मडके हे चक्र सुरूच आहे. हा खेळ कधीपासून सुरू आहे सांगता येत नाही, खेळ दिसतो पण त्यामागचा खेळीया दिसत नाही. तोच हा निसर्ग नाही का?
(व्हिडिओ- अमित गावंडे, सकाळ, अकोला)
#lockdown #akola #sakal #vidarbha #marathinews #viral #viralvideo #marathinews #akola

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.