सातारा शहरात लाॅकडाऊनची शिथिलता. बाजारपेठ खुली.

  • 3 years ago
सातारा : राज्य शासनाच्या निमयांच्या आधारे सातारा जिल्हा प्रशासनाने आजपासून (शुक्रवार) शहरातील बाजारपेठ तसेच अन्य ठिकाणच्या दुकानांना खुली करण्यास परवानगी दिली. याबराेबरच शहरातील वाहतुक सुविधा देखील सुरु झाली आहे.
व्हिडिआे - प्रमाेद इंगळे, सातारा.
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #MarathiNews #News #Maharashtra #Satara

Recommended