बिगिनर्ससाठी पाच टिप्स | Sakal Media |

  • 3 years ago
तुम्ही व्यायामाचा प्रवास सुरू करत असल्यास टिप्स नक्की वाचा...

व्यायामाच्या नियमिततेचे दोन महत्त्वाचे भाग म्हणजे ‘वॉर्म-अप’ आणि ‘कूल डाउन’. चांगला ‘वॉर्म-अप’ शरीराला व्यायामासाठी तयार करतो. त्यामुळे आपल्याला दुखापतींशिवाय व्यायाम करता येतो. ‘कूल डाउन’ स्नायूंना आराम देण्यास मदत करतो आणि वर्कआउटनंतर स्नायूंच्या तीव्र वेदना टाळण्यास मदत करतो. चांगले ‘वॉर्म-अप’ आणि ‘कूल डाउन’ कसे करावे, हे शिकणे आवश्यक आहे. (श्रुती जहागीरदार)

#sakalmedia #Shrutijahagirdar #Fitness #halomifitness #fitnessvideo #fivefitnesstips #Beginners #Pune #Maharashtra #Sakalvideo #Viralvideo #esakal #sakal

Recommended