आता कराल का मॉर्निंग वॉक?

  • 3 years ago
लातूर : लातुरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची पोलिसांनी चांगलीच जिरवली. कोरोनामुळे संचारबंदी असतानाही ते सकाळी घोळक्याने फिरताना सापडले. या सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे.

(व्हिडिओ : हरी तुगावकर)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #lockdown #CoronavirusOutbreak #Lockdown21

Recommended