जनता कर्फ्यूतील औरंगाबाद | Sakal Media
  • 3 years ago
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत औरंगाबादकरांनी रविवारी (ता. 22) जनता कर्फ्यू पाळला. शहरातील रस्त्यांवर सकाळपासून शुकशुकाट होता. अगदीच अत्यावश्यक कामाशिवाय कुणी बाहेर पडले नाही. पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने आपले कामही चोख बजावले. त्या शहराचे हे ड्रोन चित्रण.

छायाचित्रण : गणेश कासले
मार्गदर्शन : मोहम्मद इम्रान
निवेदन : वैभवी जोशी
बातमीदार : संकेत कुलकर्णी
आणि
एडिटिंग : हृषीकेश होशिंग, औरंगाबाद.

#AurangabadVideos #CurfewVideos #DroneVideos #DroneShots #ViralVideos #Aurangabad #JantaCurfew #Videos #localvideos #coronavirus #SakalVideos #Sakal #SakalNews #Viral #ViralNews #Localnews #news #marathivideos #marathi #Maharashtra
Recommended