साहेब, आम्ही भुकेनेच मरायचे का?

  • 3 years ago
साहेब, आम्ही भुकेनेच मरायचे का?
तिवसा ( जि. अमरावती ) : तिवसा शहरातील पंचवटी चौक येथे गेल्या पंचवीस वर्षापासून 25 आदिवासी कुटुंबे पाल टाकून राहत आहेत. राज्यात लागलेल्या 21 दिवसाच्या संचारबंदीमुळे या सर्व कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला अन्नधान्याची मदत करावी, अशी मागणी या कुटुंबांनी केली आहे.
(व्हिडिओ : प्रशिक मकेश्वर)

#CoronaVirus #Curfew #PoorPeople #Amravati #Vidarbha #Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news

Recommended