आम्ही तुमच्या घरातल्या सर्व स्त्रियांसाठी घेऊन आलो आहोत एक मजेशीर स्पर्धा! #AtHomeWithSakal

  • 3 years ago
आज आहे गुढी पाडवा...म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात...चला तर मग करूयात एक मजेशीर सुरुवात.

आम्ही तुमच्या घरातल्या सर्व स्त्रियांसाठी घेऊन आलो आहोत एक मजेशीर स्पर्धा

पाठवा आम्हाला तुमचे आजचे पारंपरिक पोषाखातले व्हिडिओ एका छान पोझ मध्ये आणि मिळवा बक्षीस जिंकण्याची संधी

मग वाट कसली पाहताय...लगेच पाठवा व्हिडिओज

#viralvideos #marathiactors #fashion #stylevideos #marathicelebs #marathiactors #marathiactorvideos #videos #marathivideos #harshadapatil #stars #glamour #Sakal #SakalNews

Recommended