देशात दोन वर्ष पुरेल एवढा अन्नधान्य साठा, नागरिकांनी घरात राहावे..!

  • 3 years ago
देशात दोन वर्ष पुरेल एवढा अन्नधान्य साठा, नागरिकांनी घरात राहावे

जालना : पुढील दोन वर्ष पुरेल ऐवढा अन्नधान्य साठा केंद्रा शासनाकडे उपलब्ध आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. कोरोना विषाणूने जगाला विळखा घातला आहे. भारतात ही कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश भारत लॉकडाऊनचे आदेश दिले असून त्याचे सर्वांनी पालन करावे व घरात राहावे असे आवाहन ही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक व्हिडिओद्वारे जनतेला केले आहे.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news

Recommended