बाजार बंद, गर्दी कायम..!

  • 3 years ago
बाजार बंद, गर्दी कायम

जालना ः कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशनंतर शनिवारी (ता.21) अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यापार्यांनी दुकाना बंद ठेल्या. शनिवारी (ता.21) शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून रविवारीही शहरासह जिल्ह्यात बंद ठेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहे. दरम्यान व्यापार्यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे पालन केले असले तरी रस्त्यावर नागरिकांची गर्दी कायम होती. त्यामुळे आता नागरिकांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी घरात राहणे अपेक्षित आहे.
(व्हिडीओ ः उमेश वाघमारे, जालना)
.
#Sakal #SakalMedia #news #Corona #CoronavirusOutbreak #viral #ViralNews #SakalNews

Recommended