'त्या' स्वतः ड्रायव्हिंग करत सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूरपर्यंत गाडी नेतात.!

  • 3 years ago
सातारा : 'त्या' स्वतः ड्रायव्हिंग करत सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूरपर्यंत गाडी नेतात. ग्रामीण भागातील महिलेला माल वाहतुक करताना पाहून अनेकांना त्यांचे कौतुक वाटते. या व्यवसायाने त्यांच्या संसाराला चांगली साथ लाभलेली आहे. काेण आहेत त्या, का पत्कारला त्यांनी माल वाहतुकीचा व्यवसाय, काेणता संदेश दिला आहे त्यांनी महिलांना या प्रश्नांची उत्तरे रविवारी आठ मार्चच्या सातारा सकाळ आवृत्तीत सविस्तर वाचा.
.
.
Video : राजेश पाटील, ढेबेवाडी, जिल्हा सातारा.
.
.
#Sakal #SakalNews #News #MarathiNews #Viral #InterNationalWomensDay #Satara #viralnews #driving #women #womenpower

Recommended