संभाजी महाराजांच्या अत्याचाराच्या वेदना आजही सोसतोय धर्मवीर गड!

  • 3 years ago
श्रीगोंदे- छत्रपती संभाजी महाराजांना मुक्करबखानने घातपाताने संगमेश्वरला पकडले. ३ फेब्रवारी १६८९ हा तो काळा दिवस होता. औरंगजेबाने त्यांना अकलुजला न ठेवता श्रीगोंदे तालुक्यातील पेडगाव येथील बहादूरगडला (आजचा धर्मवीरगड) आणले.  

#Sakal #SakalNews #SakalMedia #news #viral #ViralNews #Ahmednagar #DharmveerGad

Recommended