घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला गर्दी

  • 3 years ago
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला गर्दी

औरंगाबाद : महाशिवरात्रीनिमित्त देशातील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळच्या प्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी रात्रीपासून मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रकूट आणि यादव राजांचे दैवत असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले आणि अहल्यादेवी होळकर यांनी केला होता. आज इथे मोठी यात्रा भरली आहे.

(व्हिडीओ : मोहम्मद इम्रान)
#Mahashivratri2020 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #ViralVideo #Ellora #Ghrushneshwar #Jyotirlinga #Aurangabad #AurangabadNews

Recommended