श्रीखंडाच्या चक्क्याची पिंड बघितली आहे का?

  • 3 years ago
श्रीखंडाच्या चक्क्याची पिंड बघितली आहे का?

पुण्यात महाशिवरात्रीनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात १०१ किलो जटाधारी शंकराची चक्क्याची पिंड साकारण्यात आली आहे...

#Pune #Mahashivratri #हर_हर_महादेव #महाशिवरात्रि
#Mahashivratri2020 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #ViralVideo