आम्ही मतदान करणार, तुम्हीही मतदान करा...!

  • 3 years ago
#SakalMedia #Voting #Votingawareness #Pune #VidhaSabha2019 #MaharashtraElection2019 #Voter
आम्ही मतदान करणार, तुम्हीही मतदान करा...!
पुणे- खर तर त्यांचही इतर कष्टकऱ्यांप्रमाणेच हातावरचं पोटं. "त्या' दररोज घरोघरी जाऊन कचरा घेतात, घरातल्यांशी संवाद साधतात. हाच विश्‍वासाचा धागा पकडून कचरावेचक महिलांनी घरोघरी जाऊन "मी मतदान करणार आहोत, तुम्हीही मतदान करा' असा मोलचा संदेश दिला आहे. साडे तीन हजार कचरावेचक महिलांनी शहरातील आठ लाख घरे, संस्था, खासगी-सरकारी कार्यालये, बॅंकांमध्ये जनजागृती केली आहे. विशेषतः स्वतःचे व्हिडीओ बनवून लाखो मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न कचरावेचक महिलांनी केला आहे.

--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended