जालना शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस

  • 3 years ago
#SakalMedia #Rain #Jalna #Marathwada #JalnaRain #Maharashtra #HeavyRain
जालना शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस
जालना - जालना शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (ता.22) व बुधवारी (ता.23) जोरदार पाऊस झाला. बुधवारी (ता.23) दुपारनंतर शहर आणि जिल्ह्यात ठीक-ठिकाणी जोरदार पाऊस आहे. परिणामी नागेवाडी परिसरात जालना-औरंगाबाद रस्त्यावर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. त्यामुळे मार्गच्या दुरतर्फा वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान पावसाच्या पाण्याच्या लोढ्यातुन वाहन चालकांना मार्ग काढण्याची वेळ आली होती. (व्हिडिओ : योगेश पाटील)
--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com