पुढील तीन दिवस पुण्यासह राज्यात पावसाची शक्यता
  • 3 years ago
#SakalMedia #IMD #PuneRain #IMDscientist #AnupamKashyap #IMDscientistAnupamKashyap #Pune #Maharashtra
पुढील तीन दिवस पुण्यासह राज्यात पावसाची शक्यता
पुणे : राज्यात पुढील तीन दिवस पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणी विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागान व्यक्त केला आहे. हा पाऊस थोड्या वेळासाठी असेल, मात्र मुसळधार असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम काश्यपि यांनी वर्तवली.


--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com
Recommended