Kedar Jadhav urges Rain to go to Maharashtra

  • 3 years ago
महाराष्ट्रात जाऊन बरस.. इंग्लंडमधील पावसाला केदारची भावनिक साद

इथे आपला महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय तर तिकडे इंग्लंडमध्ये पावसामुळे वर्ल्ड कपचे सामने रद्द होतायत. त्यामुळेच भारतीय संघातील फलंदाज केदार जाधवने इंग्लंडमधील पावसाला "जा रे जा रे पावसा.. माझ्या महाराष्ट्रात जाऊन बरस" अशी भावनिक साद घातली.
#KedarJadhav #WorldCup2019

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended