Radio Announcer Ameen Sayani likes Sakal

  • 3 years ago
पुणे : ख्यातनाम निवेदक अमीन सयानी यांचीही 'सकाळ'लाच पसंती. सयानी म्हणाले, पुण्यातील सर्व गोष्टी मला आवडतात. पण यातील सर्वांत विशेष म्हणजे 'सकाळ' मला आवडतो.

'सकाळ' वाचणाऱयांना सर्वांना माझा नमस्कार. हे वृत्तपत्र असेच पुढे जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

Recommended