#KaranRajkaran | Local leaders should ask questions to the MPs | Loksabha 2019
  • 3 years ago
#कारणराजकारण
मुक्काम पोस्टः लोणावळा

मावळ लोकसभा मतदारसंघातलं‌ देशाच्या नकाशावरचं पर्यटनस्थळ.

आम्ही बोलतोय‌ स्थानिकांशी. इथल्या विकासाच्या मुद्द्यांवर.

लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात लोकांमधून जाणून घेतो आहोत लोकांच्या भावना #लाईव्ह!

#पुणे जिल्ह्यातल्या चुरशींच्या लढतींचे सोशल मीडिया कव्हरेज थेट गावातून.
आपल्यालाही सहभागी व्हायचंय...?

कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला सहभाग
पाहात राहा #कारणराजकारण
(सहभागः Samrat Phadnis, Ashok Gavhane, Sachin Bade)

----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com
----------
Recommended