No Audience for Kachan Kool's Rally | #MaiBhiChowkidar | Kachan Kool In Pune | Loksabha 2019

  • 3 years ago
कांचन कुल यांच्या #MaiBhiChowkidar मेळाव्याला खुर्च्या रिकाम्या
वडगाव बुद्रुक : येथे बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला विधानसभा मतदार संघातील कांचन कुल यांच्या प्रचारार्थ #MaiBhiChowkidar मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खुर्च्या रिकाम्या होत्या. कार्येक्रमची वेळ होती सायंकाळी सहा वाजता परंतु आठ पर्यत हीच परिस्थिती होती.

#KachanKool #Pune #Loksabha2019 #Baramati #BJP #Maharashtra #MaiCBhichowkidar (व्हिडिओ : विठ्ठल तांबे)

----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended