Jay to help Parth Pawar in election campaign

  • 3 years ago
मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठ्या भावाला 'विजय' मिळावा म्हणून 'जय' मैदानात उतरला आहे. शनिवारी मावळ मतदारसंघात सुरु असणाऱ्या पार्थ पवारांच्या प्रचारात पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा लहान भाऊ जय हा सुद्धा सामील झाला आणि कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या.

Recommended