#नातंशब्दांशी... जाणून घ्या तनिष्का दिवाळी अंकाबद्दल!
  • 3 years ago
गेल्या 12 वर्षांत 'तनिष्का'तील अनेकींच्या कथांनी 'तनिष्का' समृद्ध होत गेलं.. अशाच प्रेरणादायी कथा आणि अनुभव घेऊन येतोय 'तनिष्का'चा यंदाचा दिवाळी अंक.. अंकातल्या इतर गंमती-जंमती सांगताहेत 'तनिष्का'च्या सहसंपादक मंजिरी फडणीस.. #नातंशब्दांशी
आपला तनिष्का दिवाळी अंक अॅमेझॉनवर मिळवा - https://goo.gl/793JRP
Recommended