GyanGanesh : जिद्द, कष्टाने 'त्यांनी' उभे केले कोट्यवधींचे साम्राज्य

  • 3 years ago
पुणे : घरात अठरा विश्व दारिद्र्य, आई-वडील मोलमजुरी करणारे अशा परिस्थितीत केवळ काही तरी करून दाखविण्याच्या जिद्दीने व त्यासाठी घेतलेल्या कष्टांतून त्यांनी कोट्यवधींचे साम्राज्य निर्माण केले. 'वेटर, वायरमन ते उद्योजक' अशी ओळख असलेल्या रामदास माने यांनी "माने ग्रुप ऑफ कंपनीज्'च्या माध्यमातून जगभरात आपली ओळख निर्माण केली व थर्माकोलच्या उद्योगात नाव कमावले.

Recommended