पाण्यात खडकावर अडकलेल्या तरुणास दोरीच्या साह्याने वाचविले

  • 3 years ago
पिंपरी-चिंचवड : कुंडमळा नदीला वाढलेल्या पाण्यात खडकावर अडकलेल्या सुजित सुनीलकुमार पिल्ले या तरुणास स्थानिक तरुणांनी दोरीच्या साह्याने वाचविले

Recommended