वाघा बॉर्डर ते पुणे सायकल प्रवास | Wagah border to Pune | Use Cycles Save earth |
  • 3 years ago
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आणि सैनिकांच्या शोर्याला सलाम करण्यासाठी पुण्यातील तरुणांनी 'वाघा बॉर्डर ते पुणे' असा 1974 किमी प्रवास सायकलवर केला.
Recommended