गेम ऑफ थ्रोन्समध्ये गणपती

  • 3 years ago
पुणे : अमेरिकेत लोकप्रिय ठरलेल्या गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेच्या संकल्पनेवर आधारित आगळावेगळा देखावा बनवलाय चिंचवड येथील राणे कुटुंबीयांनी. या देखाव्यात आयर्न थ्रोन्सवर गणपती विराजमान झालेले दिसत आहेत. (व्हिडिओ- हर्षल राणे)

Recommended