First ever audio of Lokmanya Tilak

  • 3 years ago
इतिहासातलं 97 वर्षांचं जुनं पान आज उलगडलं... अन्‌ एक जाज्वल्य व्यक्तिमत्त्व पुणेकरांसमोर आवाजाच्या रूपात उभं राहिलं. हा आवाज होता... भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग पेटविणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा... तो ऐकण्यासाठी केसरीवाडा आज गर्दीने अक्षरश: भरून गेला होता...

Recommended