Male Prostitute

  • 3 years ago
देसी बॉईजमध्ये अक्षय आणि जॉनने मेल स्ट्रिपर्सची भूमिका केली होती. आता बॉलिवुडमध्येही अशा भूमिकांना चांगलाच वाव मिळू लागलाय. बॉलिवूडचा आणखी एका स्टार, असा बोल्ड रोल करण्यासाठी सज्ज झाला आहे.