Anand Bhate

  • 3 years ago
गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे. प्रत्येक मराठी घरांमध्ये दहा दिवसांचा हा आनंदसोहळा साजरा करण्यासाठी कुटुंबातील सर्व जण एकत्र येतात. शास्त्रीय गायक आनंद भाटे यांनीही गणेशोत्सवाबद्दलचा आपला अनुभव ईसकाळशी शेअर केला...

Recommended