Nitin Desai book release

  • 3 years ago
रोज सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण घरातल्या नितीन देसाई यांनी घडविलेल्या देवतांच्या मूर्तींना वंदन करतो, तेव्हा आपला नमस्कार नितीनच्या कलेला असतो, अशा शब्दांत "बिग बी' अमिताभ बच्चन यांनी नितीन देसाई यांच्या कलेचा गौरव केला. "आधुनिक युगाचा विश्‍वकर्माः नितीन चंद्रकांत देसाई' या पुस्तकाचे प्रकाशन थाटामाटात पार पडले. सकाळ वृत्तपत्रसमूहाच्या "प्रीमियर' मासिकाचे कार्यकारी संपादक मंदार जोशी यांनी हे पुस्तक लिहीलेय. तर त्याचे प्रकाशन सकाळ माध्यम समूहाने केले आहे.

Recommended