सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात वकिल त्यांच्या भलत्याच केसमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या क्लाईंटला ते केस घेऊन सलूनमध्ये जाण्याचा सल्ला देत आहेत., पहा धमाकेदार स्किटची खास झलक. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.