Marathi bloggers meet in pune

  • 3 years ago
पुणे - कोणी सिव्हिल इंजिनिअर, कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर, कोणी विद्यार्थी तर कोणी रिटायर्ड ऑफिसर जमलेले 50-60 जण होते ऑनलाईन विश्‍वात मुशाफिरी करणारे. एकमेकांना न ओळखणारे, फक्त टोपणनावाने ओळखणारे रविवारी सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात एकत्र आले आणि मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प मोठ्या उत्साहात झाला.

Recommended