how to make kite

  • 3 years ago
दहा मिनिटात बनवा पतंग

सध्या पतंग उडविण्याचा हंगाम सुरू आहे. सध्या जागोजागी पतंग उडविण्याचे चित्र आहे. पूर्वी घराघरांत स्वतः पतंग तयार केले जात असत. आता बाजारात आकर्षक रंगांत विविध आकारांत तयार पतंग विक्रीस उपलब्ध असतात. पतंग तयार करून विक्री करण्याचा व्यवसायही सध्या जोरात आहे. मात्र, अगदी मोजक्‍या साहित्याच्या साह्याने अवघ्या दहा मिनिटातही पतंग बनविता येते, याचे प्रात्याक्षिक पुण्यातील माधव खरे यांनी दाखविले.